Internet Over Internet

                     


                        इंटरनेटचे जाळे

झाल आता जीवन आपलं ऑनलाइन
माझी कविता सुद्धा ऑनलाईन 
आवडली तर लाईक करा ऑनलाईन
आणि share पण करा ऑनलाईन

करतो आपण गुगल सर्च
त्याचं सर्वर आहे अमेरिकेला
तरीपण होतो लोड काही सेकंदात

पण आपली माणसे आपल्या सोबत असतात ती लांब का वाटतात कारण आपलं नातं असतं फक्त ऑनलाइन

बोलायचं असेल तर आपण मेसेज करतो बघायचं असेल तर आपण व्हिडिओ कॉल करतो.
कसे आहात असं ऑनलाइन विचारतो
कधी ऑफलाईन राहून त्या व्यक्तीशी भेटून बोलून तरी पहा.

इंटरनेटचा वेग कमी झाला कारण ऑनलाईन लोक जवळ आली.
तो सर्व्हर हँग होतो कारण सर्व जण त्याचा वापर करतात.

दोन किंवा जास्त मोबाईल किंवा दोन किंवा जास्त कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्ट झाल्यानंतर इंटरनेट चे जाळे तयार होते.

दोन किंवा दोन पेक्षा जास्त माणसांना माणुसकीने जोडणार माणुसकीचं जाळे कधी तयार होणार?

आपण ऑफलाईन राहुन माणुसकी चे नातं ऑनलाईन यायला पाहिजे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

A Story Of Self Satisfaction

How To Concur Difficulties. कठिनतम लक्ष्यों को कैसे प्राप्त करे.